ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; नेमबाजीत राष्ट्रीय स्पर्धेत जिंकले होते रौप्यपदक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. गोव्यातील राहत्या घरी त्यांना हा झटका आला, अशी माहिती आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर पुण्यातील डोणजे येथील घरी अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांची वेगळी ओळख होती. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता, तसेच भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या अभिनयाची आणि समाजकार्याची चर्चा नेहमीच होत असे. मात्र क्रीडा क्षेत्राशीही त्यांचा अत्यंत चांगला संबंध होता, हे फारसे कुणाला माहिती नसते.
नाना पाटेकर उत्तम अभिनेते तर होतेच, पण त्याबरोबर ते रायफल शूटर म्हणजेच नेमबाजही होते. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंगमध्ये भाग घेतला होता आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदकही जिंकले होते. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते.
नानांनी वयाच्या ४० व्या वर्षी नेमबाजी शिकायला सुरुवात केली होती. एका चित्रपटातील भूमिका करण्यासाठी त्यांनी रायफल शूटिंग शिकायला घेतले होते. भारतीय सैनिकांसोबत त्यांनी जी-3 रायफल शूटिंगचे प्रशिक्षणही घेतले. मेहनत, जिद्द आणि प्रचंड संघर्ष यांच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सिल्व्हर मेडल मिळवले. त्यांनी हे मेडल ५३ व्या वर्षी जिंकले.
प्रहार चित्रपटाचा किस्साही क्रीडा क्षेत्राशी जोडलेला आहे. चित्रपटातील भूमिका अगदी तंतोतंत आणि अचूक वाटावी, म्हणून नानांनी प्रत्यक्ष भारतीय लष्करासोबत नेमबाजीचे कठीण प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणातून त्यांना मोठा अनुभव मिळाला आणि तो चित्रपटात अभिनय करताना कामी आला.
२००४ मध्ये मध्य प्रदेशातील इंदौर येथील BSF रिओटी रेंज येथे ४८ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत नाना पाटेकर यांनी ३०० मीटर बिग-बोर प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. पडद्यावर कमांडोसारख्या भूमिका करणारे नाना प्रत्यक्ष आयुष्यातही नेमबाजीच्या मैदानात तितक्याच ताकदीने उतरले, असे त्यांच्या या कामगिरीतून दिसते.
चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांबरोबरच राजकीय नेत्यांशीही नाना पाटेकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अभिनय, समाजकार्य आणि नेमबाजी अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी ठसा उमटवला.