ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५ व्या वर्षी हृदयविकाराने निधन
तीव्र झटक्याने झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टी आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे गाजलेले डायलॉग आजही चाहत्यांना तोंडपाठ आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याची बातमी येताच संपूर्ण सिनेसृष्टी आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.
नानांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना कधी खळखळून हसवले, तर कधी रडवले. त्यांचे अनेक डायलॉग आजही चाहत्यांना तोंडपाठ आहेत. त्यांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
दमदार अभिनय, भारदस्त आवाज आणि संवाद म्हणण्याची खास शैली, या तिन्ही गोष्टींमुळे नाना त्यांच्या डायलॉगसाठी लोकप्रिय झाले. त्यांच्या गाजलेल्या भूमिका आणि त्यातले काही प्रसिद्ध संवाद खाली दिले आहेत.
'यशवंत' (१९९७) या चित्रपटात नानांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. त्यातला त्यांचा संवाद असा होता:
"आ गए मेरी मौत का तमाशा देखने अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसे बाहर आएगी, आंखें बहार आएंगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा.. फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे सो जाओगे..."
त्यांचा आणखी एक संवाद चाहत्यांच्या लक्षात राहिला आहे:
"एक मच्छर, साला एक मच्छर इंसान को आदमी से हिजड़ा बना देता है। एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है। सुबह घर से निकलो, भीड का एक हिस्सा बनो। शाम को घर जाओ, दारू पियो और बच्चे पैदा करो।"
तसेच हे संवादही नानांच्या नावाशी जोडले जातात:
"धंधा किशन, धंधे में कोई किसी का भाई नहीं होता।"
"एक पुलिस इंस्पेक्टर ज्वाइंट कमिश्नर के साथ क्या बहस करेगा? उनको भी कोई बड़ा साहब बोला होगा, हम सब सिस्टम का हिस्सा हैं। सिस्टम डिसाइड करता है अपुन फॉलो करता है"
"भगवान का दिया सब कुछ है। दौलत है, शोहरत है, इज्जत है।"
"जान मत मांगना, इसकी बाजार में कोई कीमत नहीं है।"
मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील 'नटसम्राट' या कलाकृतीतले संवादही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातला एक संवाद: "कुणी घर देता का घर? ..."
'नटसम्राट' या चित्रपटातील अप्पा आणि कावेरी यांच्यातला संवाद असा आहे: "तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर."
याच कलाकृतीतला आणखी एक संवाद: "To be or not to be... जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं?"
आणि हा संवादही त्यांच्या चाहत्यांना आठवतो: "हजारोंची मालमत्ता जमवून गुलाल बुक्क्यासारखी उधळली, तो हा नटसम्राट आपल्याच मुलांच्या घरी चोर ठरला!"
हे सगळे संवाद आणि त्यांच्या भूमिका आठवत चाहते नानांना श्रद्धांजली वाहत आहेत.